Photo Credit; instagram

पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..

Photo Credit; instagram

फळांमधील बिया सुद्धा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. मात्र, बरेच लोक फळांमधील  बिया अनेकदा फेकून देतात.

Photo Credit; instagram

या फळांमध्ये खजूरचा देखील समावेश आहे. नैसर्गिक गोडवा असण्यासोबत खजूर हे ऊर्जा देणारे फळ मानले जाते.

Photo Credit; instagram

मात्र, पोषक तत्त्वांनी युक्त असलेल्या खजूरच्या बिया बऱ्याचदा फेकून दिल्या जातात.

Photo Credit; instagram

खरंतर, खजूराच्या बिया 100 पट जास्त शक्तिशाली असतात. थकवा, अस्वस्थपणा आणि आळस वाटत असल्यास या बिया वरदान ठरू शकतात.

Photo Credit; instagram

खजूराच्या बिया नीट धुवून त्या व्यवस्थित पुसून घ्या. त्या एका पॅनमधून घालून चांगल्यारितीने भाजून घ्या.

Photo Credit; instagram

बिया चांगल्या भाजल्यानंतर त्या पांढऱ्या दिसू लागतात.

Photo Credit; instagram

आता भाजलेल्या बिया खलबत्त्यात घालून थोडं कुटून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून पूर्ण बारीक करून घ्या.

Photo Credit; instagram

आता 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बियांची पावडर घाला आणि ते दररोज प्या. 1 आठवडा प्यायल्याने थकवा, आळस आणि कमकुवतपणा कमी होण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

या बिया पुरुष आणि महिलांमध्ये शक्ती वाढवण्याचं काम करतात.

पुढील वेब स्टोरी

पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा

इथे क्लिक करा