Photo Credit; instagram

पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा

Photo Credit; instagram

पावसाळ्यात त्वचेसंबंधी बऱ्याच समस्या उद्भवत असल्याचं आपण पाहतो.

Photo Credit; instagram

खास करुन घाम आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होते. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि मुरुमांचे प्रमाण वाढते.

Photo Credit; instagram

या ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अशात काही सोप्या उपायांचा अवलंब करून पिंपल्सपासून बचाव करता येऊ शकतो.

Photo Credit; instagram

पावसाळ्यात त्वचेवर घाम आणि घाण जमा होऊ शकते. दिवसातून 2-3 वेळा फेसवॉशने चेहरा धुतल्याने पोर्स स्वच्छ राहतात आणि मुरुमांना आळा घालता येतो.

Photo Credit; instagram

सॅलिसिलिक अॅसिड असलेले फेसवॉश निवडा. ते त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास आणि बॅक्टेरियांना प्रतिबंधित करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

तसेच, टोनर त्वचेला थंड करते आणि पोर्स घट्ट करते. गुलाबजल हे एक उत्कृष्ट नैसर्गिक टोनर आहे.

Photo Credit; instagram

ऑइल फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स त्वचेला हायड्रेटेड ठेवतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमं प्रतिबंधित करता येतात.

Photo Credit; instagram

घाण हातांनी चेहऱ्याला स्पर्श केल्याने बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे मुरुमे आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

स्क्रबिंगमुळे डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स निघून जातात. यामुळे पोर्स उघडतात आणि त्वचा स्वच्छ राहते.

Photo Credit; instagram

पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि त्वचा आतून स्वच्छ ठेवते. फळे, हिरव्या भाज्या आणि कमी तेलकट पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहे.

पुढील वेब स्टोरी

झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे

इथे क्लिक करा