Photo Credit; instagram

झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे

Photo Credit; instagram

लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट असे दिवसभरात बरेच उपाय करतात. मात्र, रात्री झोपताना सुद्धा वजन कमी करता येऊ शकतं. कसं ते जाणून घ्या.

Photo Credit; instagram

अशा ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या, जे तुमच्या शरीराला आराम देतात आणि तुमचे मेटाबॉलिजम वाढवतात. यांच्या सेवनाने झोपेत असतानाही चरबी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

रात्री झोपताना वजन कमी करण्यास उपयुक्त असणाऱ्या 'या' 8 ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

कॅमोमाइल टी शरीराला आराम देण्यासाठी आणि पचनासाठी खूप चांगला आहे. याच्या सेवनाने वजन कमी करण्यासाठी आणि चांगल्या झोप येण्यासाठी मदत मिळते.

Photo Credit; instagram

झोपण्यापूर्वी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात, मेटाबॉलिजम सुधारते आणि रात्रभर फॅट बर्न होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि रात्री उशिरा भूक लागणे कमी करू शकते. झोपेच्या वेळी मेटाबॉलिजम सुधारण्यास देखील मदत करते.

Photo Credit; instagram

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि रक्तातील साखर तसेच चरबीची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि फॅट बर्निंग गुणधर्म असतात. आल्याच्या चहामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि शरीराची नैसर्गिक फॅट बर्निंगची प्रक्रिया वाढवते.

Photo Credit; instagram

काकडीमध्ये कमी कॅलरीज असून त्यात हायड्रेशन आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे झोपेत वजन कमी करण्यासाठी काकडीचा ज्यूस फायदेशीर ठरतो.

Photo Credit; instagram

गरम हळदीच्या दुधात ट्रिप्टोफॅन असते. यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. याशिवाय, त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे फॅट-बर्निंगसाठी फायदेशीर ठरतात.

पुढील वेब स्टोरी

तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?

इथे क्लिक करा