Photo Credit; instagram

तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?

Photo Credit; instagram

तूप आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. आयुर्वेदात तूपाला मानवी शरीरासाठी वरदान मानलं जातं.

Photo Credit; instagram

खरंतर, एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करणे ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आयुर्वेदिक औषधांचा एक भाग आहे.

Photo Credit; instagram

यामुळे पचन सुधारते, विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, तसेच बद्धकोष्ठता दूर होते आणि हाडं मजबूत होतात.

Photo Credit; instagram

गरम पाण्यात तूप मिसळून त्याचं सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य तसेच कोग्निटिव हेल्थ सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.

Photo Credit; instagram

तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन D आणि K2 कॅल्शियम हाडं मजबूत होण्यास आणि मेटाबॉलिजम वाढवण्यास फायद्याचे ठरतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

तुपामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, हेल्दी फॅट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. हे शरीरातील जळजळ कमी करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Photo Credit; instagram

तुपामध्ये ब्युटीरिक अॅसिड असते. यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि पाचक एंझाइम्सच्या निर्मितीस मदत होते. तसेच, अन्नातून पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

तूप हे चरबीत विरघळणारे जीवनसत्त्वे आणि त्वचेला पोषण देणाऱ्या आवश्यक फॅटी अॅसिडचा एक चांगला स्रोत आहे.

Photo Credit; instagram

तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्वे शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यास आणि फॅट बर्न करण्यास मदतशीर ठरतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!

इथे क्लिक करा