Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!

Photo Credit; instagram

अंक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभावाबद्दल, नशिबाबद्दल आणि आर्थिक प्रगतीबद्दल चांगले संकेत देते.

Photo Credit; instagram

काही खास तारखेला जन्मलेले लोक कमी वयातच वेगाने प्रगती करतात आणि करोडोंची संपत्ती मिळवतात. अशा व्यक्तींविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 1 असतो. सूर्य देव या मुलांकाचं नेतृत्व करत असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

या मुलांकाचे व्यक्ती स्वतंत्र विचाराचे असतात. असे व्यक्ती आपल्या कर्तृत्वावर चांगलं यश संपादन करतात.

Photo Credit; instagram

1 मुलांकाच्या व्यक्तींमध्ये जन्मत:च नेतृत्वगुण असतात. असे लोक कोणत्याही ग्रुप किंवा टीमला प्रभावीपणे सांभाळू शकतात.

Photo Credit; instagram

या मुलांकाचे व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. त्यामुळे ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

असे लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. हे लोक व्यवसाय, राजकारण आणि प्रशासकीय सेवेत लवकर यश मिळवतात.

पुढील वेब स्टोरी

भाग्यवान असतात 'या' मुलांकाच्या मुली! घरात प्रवेश करताच पैसे अन्...

इथे क्लिक करा