भाग्यवान असतात 'या' मुलांकाच्या मुली! घरात प्रवेश करताच पैसे अन्...
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, काही खास मुलांकाच्या मुली अत्यंत शुभ आणि भाग्यवान मानल्या जातात. अशा मुलींना घरात सून म्हणून प्रवेश करताच समृद्धी, प्रगती आणि संपत्तीची भरभराट होऊ लागते.
Photo Credit; instagram
अशा मुलींच्या उपस्थितीमुळे घरातील सदस्याचं नशीब उजळतं. कोणत्या मुलांकाच्या मुली अतिशय भाग्यवान मानल्या जातात? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
मुलांक 1 म्हणजेच 1, 10, 19 किंवा 28 जन्मलेल्या मुली आत्मविश्वासी, नेतृत्व क्षमता असलेल्या आणि भाग्यवान मानल्या जातात. अशा मुली घरात प्रवेश करताच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
Photo Credit; instagram
3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या म्हणजेच 3 मुलांक असलेल्या मुली समजूतदार आणि शिस्तप्रिय असल्याचं मानलं जातं. यांच्या येण्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंदाचं वातावरण राहतं.
Photo Credit; instagram
मुलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या): 5 मुलांक असलेल्या मुली संवादात निपुण आणि हुशार असतात. अशा मुली घरात येताच कुटुंबात समृद्धी आणि प्रगतीच्या संधी वाढतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या): या मुलींना प्रेम, सौंदर्य आणि कला यांची देवी मानले जाते. त्या घरात सौंदर्य आणि संतुलन टिकवून वैवाहिक जीवन आनंदी बनवतात.
Photo Credit; instagram
मुलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या). अशा मुली धाडसी, उत्साही आणि निर्भय असतात. त्या घराचे रक्षण करतात आणि संकटाच्या वेळी एक मजबूत आधार बनतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर