Photo Credit; instagram

जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर

Photo Credit; instagram

सध्या बरेच लोक तणावामुळे मद्याचं सेवन करत असल्याचं पाहायला मिळतं. कधीतरी मजेत प्यायलेलं मद्य डोकेदुखीचं कारण बनतं.

Photo Credit; instagram

खरंतर, मद्याचं सेवन केल्यानंतर बऱ्याच जणांना हँगओव्हर होतं, म्हणजेच त्याची नशा लगेच उतरत नाही. याच कारणामुळे त्यांना जास्त डोकेदुखी होते.

Photo Credit; instagram

हँगओव्हरपासून सुटका मिळवण्याचे बरेच उपाय आहेत. अशा काही उपायांविषयी जाणून घ्या, ज्यामुळे दारूचं हँगओव्हर झटक्यात उतरायला मदत होईल.

Photo Credit; instagram

मद्य द्रव स्वरूपात जरी असलं तरी त्याच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि त्यामुळे हँगओव्हर होतं. अशात, जास्त पाणी पिणं फायद्याचं ठरतं.

Photo Credit; instagram

हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू पाणी हा एक सोपा उपाय आहे. एका ग्लास थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने नशा कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

मद्याची नशा कमी होण्यासाठी सकाळी दही खाऊ शकता. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया पोटात असलेल्या हानिकारक बॅक्टेरियांना मारतात, ज्यामुळे हँगओव्हर कमी होतो.

Photo Credit; instagram

केळीमधील मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला प्रोबायोटिक गुणधर्म देतात. इतकेच नव्हे तर ते शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते.

Photo Credit; instagram

हँगओव्हर होत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चोखू शकता. आल्यामध्ये अस्वस्थता दूर करणारे गुणधर्म आहेत. तसेच याच्या सेवनाने अल्कोहोल चांगले पचते.

पुढील वेब स्टोरी

Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..

इथे क्लिक करा