Photo Credit; instagram

Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, काही विशेष मुलांकाच्या मुली त्यांच्या पतीसाठी भाग्यवान समजल्या जातात.

Photo Credit; instagram

त्यांचा मुलांक आणि ग्रहांच्या एनर्जीमुळं सौभाग्य, सुख आणि समृद्धी नांदते.

Photo Credit; instagram

ज्या महिलांचा जन्म 1,10,19 किंवा 28 तारखेला झालेला असतो. त्यांचा मुलांक 1 असतो, जे सूर्याचं प्रतिक आहे.

Photo Credit; instagram

अंक 5 बुध ग्रहाशी जोडलेला असतो. या मुलांकाचे लोक बुद्धीमान असतात. तसच महिला त्यांच्या पतीसाठी लकी ठरतात.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 तारखेला झाला आहे. त्यांचा मुलांक 5 मानला जातो. 

Photo Credit; instagram

तसच मुलांक 6 असलेल्या मुलीही पतीसाठी नशिबवान ठरतात. मुलांक 6 शुक्र ग्रहाचं प्रतिक आहे. 

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाबाबतची माहिती दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. ठरतात. मुलांक 6 शुक्र ग्रहाचं प्रतिक आहे.

पुढील वेब स्टोरी

हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?

इथे क्लिक करा