Photo Credit; instagram
जांभळासोबत 'या' गोष्टी खाऊ नका, झटक्यात सुरू होईल पोटदुखी
Photo Credit; instagram
जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण काही गोष्टींसोबत त्याचे सेवन करणे हानिकारक असू शकतं.
Photo Credit; instagram
चुकीच्या गोष्टींसोबत जांभूळ खाल्ल्यानं गॅस, अपचन, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
जांभूळ खाऊन नंतर दूध पिल्यानं ऍलर्जी, पचनक्रियेत अडथळा आणि त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
Photo Credit; instagram
दोन्ही फळं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. आंबा गरम आहे आणि जांभळा थंड आहे. सोबत खाल्ल्याने त्रास होईल.
Photo Credit; instagram
जांभूळ कमी गोड आणि तुरट असतं. तर गोड पदार्थांमध्ये साखर भरपूर असतं. दोन्हींचं मिश्रण साखर वाढवतं.
Photo Credit; instagram
जांभूळ नंतर थंड पदार्थ खाणं घसा आणि पचन दोन्हीसाठी हानिकारक असतात. यामुळे खोकला, सर्दी होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जेवणानंतर 1-2 तासांनी जांभूळ खा. मुलांनी आणि वृद्धांनी मर्यादित प्रमाणात खा. शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उशीखाली तुरटी ठेवून झोपा... फायदे जाणून थक्कच व्हाल!
इथे क्लिक करा
Related Stories
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...
चहा की कॉफी, आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक