Photo Credit; instagram

उशीखाली तुरटी ठेवून झोपा... फायदे जाणून थक्कच व्हाल!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रात तुरटी अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. खास करुन उशीखाली तुरटी ठेवल्याने बरेच लाभ मिळतात.

Photo Credit; instagram

उशीखाली तुरटी ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो.

Photo Credit; instagram

झोपल्यावर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा नीट झोप येत नसेल तर झोपताना उशीखाली तुरटी ठेवल्याने झोपेच्या गुणवत्तेत सुधार होतो.

Photo Credit; instagram

तुरटी घरातील वास्तु दोष कमी करते आणि घरातील वातावरण आनंदी आणि शांततापूर्ण ठेवते.

Photo Credit; instagram

तुरटी ठेवल्याने पैशांची चणचण आणि आर्थिक समस्या दूर होतात, असं मानलं जातं.

Photo Credit; instagram

कौटुंबिक वाद आणि मतभेद दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर मानली जाते. तुरटीच्या साहाय्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना टिकून राहते.

Photo Credit; instagram

काळ्या किंवा लाल कपड्यात तुरटी बांधून ती उशीखाली ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

तुरटी ठेवल्याने घरात आर्थिक वृद्धी होते आणि प्रलंबित कामे मार्गी लागतात. 

पुढील वेब स्टोरी

या मुलांकाची मुलं खूपच हुशार... बनतात IAS, IPS

इथे क्लिक करा