नर्सने 62 किलो वजन कमी केलं तरी कसं? ऐकाल तर तुम्हालाही वाटेल नवल
Photo Credit; instagram
33 वर्षीय किम क्विगलीने तिच्या एकूण वजनाच्या जवळपास निम्मे वजन कमी केले आहे.
Photo Credit; instagram
किम रुग्णालयात परिचारिका आहे आणि तिला साडेबारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करणं आव्हानात्मक झालं होतं.
Photo Credit; instagram
शिफ्टच्या शेवटी, ती खूप थकलेली असायची आणि तिला खूप पाठदुखी व्हायची.
Photo Credit; instagram
तिच्या वाढत्या वजनामुळे तिची दोन्ही मुलेही खूप अस्वस्थ होती. एकदा तिला तिच्या वाढत्या वजनामुळे मुलांसमोर लाज वाटली आणि तिने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी, किमने लीन मीट आणि तेल विरहित पदार्थ खाण्यास सुरूवात केली.
Photo Credit; instagram
किम नाश्त्यात फळे आणि फॅट फ्री दही घेते. दुपारच्या जेवणात ती उकडलेले मासे, भात आणि भाज्या घेते.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात ती चिकन स्किव्हर्स, जॅकेट बटाटे आणि सॅलड घेते.
Photo Credit; instagram
जेव्हा तिला भूक लागते तेव्हा ती दोन हाय-फाय बार, एक छोटा चॉकलेट बार, फळे, कमी कॅलरी असलेला कोला, साखर नसलेला ज्यूस, स्वीटनर चहा आणि एक ग्लास व्हाईट वाईन घेते.
Photo Credit; instagram
किमने शारीरिक हालचालीसाठी चालायला सुरुवात केली आणि हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सारा तेंडुलकरची मैत्रीण आहे भलतीच हॉट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड!