Photo Credit; instagram

मधुमेही रुग्णांनी अननस खावं की नाही? काय सांगतं शास्त्र?

Photo Credit; instagram

मधुमेही रुग्णांनी आहाराबाबत काळजी लागते. ते जे अन्न आणि पेय घेतात त्याने साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

अननसात फ्रुक्टोज नावाचा एक नैसर्गिक गोडवा असतो, जो रक्तातील साखर वाढवू शकतो.

Photo Credit; instagram

म्हणून, मधुमेह असलेल्या लोकांनी त्याच्या प्रमाणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.

Photo Credit; instagram

अननसाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

Photo Credit; instagram

मधुमेही रुग्णांनी अननसाचे फक्त 1-2 छोटे तुकडे खावेत. जास्त खाल्ल्यानं साखरेची पातळी वाढू शकते.

Photo Credit; instagram

अननसासह प्रथिने, फायबरयुक्त अन्न खाल्ल्यानं साखरेची वाढ कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

अननस खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची तपासणी करा. जेणेकरुन तुम्हाला परिणामांबद्दल अंदाज येईल.

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या स्थितीनुसार आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे.

पुढील वेब स्टोरी

Hair Fall : पावसाळ्यात केस गळती का वाढते? काय आहेत कारणं?

इथे क्लिक करा