Photo Credit; instagram

मुलं प्रेम विवाहासाठी आग्रह करतायत, पालकांनी काय करावं? 

Photo Credit; instagram

वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे त्यांच्या मार्गदर्शनासाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Photo Credit; instagram

लोक नेहमी त्यांच्या जीवनातील गुंतागुंत आणि त्यांच्या मनात दडलेले प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत जातात.

Photo Credit; instagram

एका भक्ताने त्यांना प्रेमविवाहाबद्दल एक प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी प्रेमविवाहाबद्दल सांगितलं.

Photo Credit; instagram

मुलं त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छितात तेव्हा पालकांनी काय करावे? असा प्रश्न केला गेला.

Photo Credit; instagram

त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, सध्या पालकांनी त्यांच्या मुलांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

युग बदलेलं आहे आणि पालकांनी त्यांच्या मुलांना पाठिंबा दिला पाहिजे.'

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

जर मुलं लग्नापूर्वी परवानगी मागत असतील, आदर दाखवत असतील तर त्याचा आदर केला पाहिजे.

Photo Credit; instagram

मुलगा आणि मुलगी एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यात भांडण किंवा मतभेद नसावेत.

Photo Credit; instagram

योग्य गोष्टी पाहून कुटुंबाने सहमती दर्शवावी असा सल्ला प्रेमानंद महाराजांनी दिला. 

पुढील वेब स्टोरी

Health : महिलांनी खजूर खावेत, होतील 'एवढे' फायदे...

इथे क्लिक करा