Photo Credit; instagram
दही खाण्याचे 'हे' नियम माहितीयेत? आयुर्वेदात काय सांगितलंय?
Photo Credit; instagram
दही आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. दही आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेलं एक प्रोबायोटिक फूड आहे.
Photo Credit; instagram
दहीचं सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि हेल्दी गट बॅक्टेरियाचं प्रोडक्शन वाढतं.
Photo Credit; instagram
दहीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे बरेच पोषक तत्त्वं आढळतात. खास करून उन्हाळ्यात याचं सेवन करणं जास्त फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
मात्र, दहीचं सेवन करतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जेणेकरुन शरीराला जास्त फायदा होईल.
Photo Credit; instagram
दररोज दहीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. दररोज दही खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी दहीचं सेवन करणं टाळा. नेहमी दिवसात दहीचं सेवन करायला हवं.
Photo Credit; instagram
कधीच दही गरम किंवा उकळवू नये. असं केल्याने दहीमध्ये असलेले हेल्दी बॅक्टेरिया मरुन जाऊ शकतात.
Photo Credit; instagram
दह्यासोबत मूगाची डाळ, मध, आवळ्याची पावडर आणि साखर खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त 30 सेकंदाचं वॉक अन् झटपट होईल वजन कमी!
इथे क्लिक करा
Related Stories
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक