Photo Credit; instagram

मनुके खाण्याची ही पद्धत ठरेल फायदेशीर, तुम्हाला माहितीये?

Photo Credit; instagram

आयुर्वेदात मनुके हे औषधी फळ मानले जाते. त्यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Photo Credit; instagram

अशक्तपणा: मनुका लोहाचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे शरिरातील हिमोग्लोबिन वाढतं आणि अशक्तपणा दूर होतो.

Photo Credit; instagram

पचन समस्या: मनुक्यात भरपूर फायबर असतं जे पचनसंस्था सुधारतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं.

Photo Credit; instagram

घसादुखी: कोमट दुधासोबत मनुका खाल्ल्यानं कोरडा खोकला, घशात जळजळ यापासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

मनुक्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब नियंत्रित करायला मदत करतात.

Photo Credit; instagram

रोगप्रतिकारक शक्ती: मनुक्यात असलेलं व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Photo Credit; instagram

कॅल्शियमने समृद्ध असलेले मनुके हाडं मजबूत करतात आणि सांधेदुखीसाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

मनुके कसे खावेत? रात्री 5-7 मनुके भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी खा 

Photo Credit; instagram

मनुके दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी खाऊ शकता. त्याने शरीराला चांगला फायदा होतो.

पुढील वेब स्टोरी

40 व्या वर्षीही दिसाल 25 वर्षांच्या तरुणीसारखे, सगळे म्हणतील ही तर Hot Actress

इथे क्लिक करा