Photo Credit; instagram
मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे 'हे' फळ...
Photo Credit; instagram
हे हिरवे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, तुमच्या आहारात ते नक्कीच समाविष्ट करा.
Photo Credit; instagram
आहार निवडणं खूप महत्वाचे आहे. जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहील, आरोग्य प्रकृती ठीक राहील.
Photo Credit; instagram
त्यातले पोषक तत्व आणि फायबर फक्त साखर नियंत्रित करत नाहीत, तर पचन सुधारण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
कच्ची पपई रक्तातील साखर हळूहळू वाढवते, ज्यामुळे अचानक साखरेची वाढ होत नाही आणि नियंत्रण चांगले राहते.
Photo Credit; instagram
त्यात असलेले फायबर भूक कमी करते आणि चयापचय सुधारते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
कच्ची पपई पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करते, त्यामुळे शरीर निरोगी राहतं.
Photo Credit; instagram
कच्च्या पपईत व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. ते जळजळ कमी करतात.
Photo Credit; instagram
काही अभ्यासांवरून असं दिसून आलंय की, कच्ची पपई शरीराची इन्सुलिन प्रतिक्रिया सुधारते, साखर कमी राहते.
Photo Credit; instagram
टीप: पहिल्यांदाच कच्ची पपई खात असाल तर थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जास्त प्रमाणात पाणी पिणं आरोग्यासाठी घातक! कसं ते जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
दही खाण्याचे 'हे' नियम माहितीयेत? आयुर्वेदात काय सांगितलंय?
फक्त 30 सेकंदाचं वॉक अन् झटपट होईल वजन कमी!
नर्सने 62 किलो वजन कमी केलं तरी कसं? ऐकाल तर तुम्हालाही वाटेल नवल
पोटाची की मांड्यांची? कोणती चरबी कमी करणं जास्त कठीण?