Photo Credit; instagram

पपई खाऊन पोटाची चरबी घटवा; कसं ते जाणून घ्या

Photo Credit; instagram

चविष्य असण्यासोबत पपईचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. खास करुन पोटाची चरबी कमी करण्यासाठी पपई फायदेशीर मानली जाते.

Photo Credit; instagram

पपईमध्ये असलेले फायबर्स, पपेन एंझाइम आणि अँटीऑक्सीडेंट्स मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी आणि वेगानं फॅट बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होत नाही.

Photo Credit; instagram

रात्रीच्या जेवणाच्या 1 तास आधी पपई खाल्ल्याने पोट हल्कं राहतं आणि चांगली झोप येते. यासोबतच वेगानं फॅट बर्न होतं.

Photo Credit; instagram

व्यायाम केल्यानंतर पपईचं सेवन केल्यानं मेटाबॉलिजम वाढ होते आणि फॅट वेगानं कमी होतं. यासोबतच शरीर एनर्जेटिक राहण्यासाठी पपई उपयुक्त मानली जाते.

Photo Credit; instagram

1 वाटी ताजी कापलेली पपई मीठ न घालता खा. वजन कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय मानला जातो.

Photo Credit; instagram

पपईमध्ये लिंबू किंवा आवळा मिसळून स्मूदी सुद्धा बनवू शकता. हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि पोट स्वच्छ होण्यासाठी फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

पपईमध्ये चिया सीड्स टाकून खाल्ल्याने शरीराला चकित करणारे फायदे मिळतात. यामुळे शरीराला फायबर्स आणि प्रोटीन मिळतात, त्यासोबतच वजन कमी होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

पपईमध्ये लिंबू, रॉक सॉल्ट आणि काळी मिरी घालून त्याचं सेवन करा. हे चविष्य असण्यासोबत पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.

पुढील वेब स्टोरी

वेट लॉससाठी सूर्य नमस्कार करणं फायद्याचं! किती कमी होतं वजन?

इथे क्लिक करा