Photo Credit; instagram

वेट लॉससाठी सूर्य नमस्कार करणं फायद्याचं! किती कमी होतं वजन?

Photo Credit; instagram

सूर्यनमस्कार हा योगाचा एक अविभाज्य भाग आहे. सूर्यनमस्कार केल्याने डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागावर चांगला परिणाम दिसून येतो.

Photo Credit; instagram

सूर्य नमस्कारमध्ये 12 सेट्स असतात, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काम करतात. त्यामुळे हा व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

Photo Credit; instagram

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेबसाइटनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे बरेच फायदे असतात. हा व्यायाम केल्याने रक्त शुद्ध होतं आणि संपूर्ण शरीरातील ब्लड फ्लोमध्ये सुधार होतो.

Photo Credit; instagram

सूर्य नमस्कार पोट आणि गट हेल्थसुद्धा बूस्ट करतं. दररोज हा व्यायाम केल्याने वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर करता येऊ शकतात.

Photo Credit; instagram

सूर्य नमस्कार केल्याने वजनसुद्धा कमी होतं. याच्या एक सेटमध्ये 12 नमस्कार असतात. मात्र, सूर्य नमस्कारचा एक सेट केल्याने नेमक्या किती कॅलरीज बर्न होतात?

Photo Credit; instagram

सूर्य नमस्कारचा एक सेट केल्याने जवळपास 14 ते 17 कॅलरीज बर्न केले जाऊ शकतात.

Photo Credit; instagram

आपल्या शरीराची क्षमता आणि वेळेनुसार, तुम्ही सेट्सची संख्या वाढवू शकता आणि हा सोप्या एक्सरसाइजचा तुमच्या लाइफस्टाइलमध्ये समावेश करु शकता.

Photo Credit; instagram

सूर्य नमस्कार केल्यामुळे मन शांत होतं आणि मनात सकारात्मकता राहते. हा व्यायाम केल्याने तणाव आणि नकारात्मकता दूर होते.

Photo Credit; instagram

सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्कार करणं फायदेशीर मानलं जातं. हिंदू धर्मानुसार, उगवत्या सूर्याला नमस्कार केल्यामुळे सौभाग्य सुद्धा प्राप्त होतं.

Photo Credit; instagram

सूर्योदयापूर्वी उठून सूर्य नमस्कार केल्याने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. 

पुढील वेब स्टोरी

तुमचासुद्धा जन्म 'या' दिवशी झालाय? मग काही खास बाबी जाणून घ्या

इथे क्लिक करा