शरीर हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपलं वजन नियंत्रणात असणं आवश्यक असतं. मात्र, जर एकदा वजन वाढलं तर ते कमी करणं अवघड होऊन बसतं.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला सुद्धा या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर काही हेल्दी ड्रिंक्सचं सेवन फायद्याचं ठरेल. या ड्रिंक्समुळे वजन कमी होतेच पण पचनक्रिया सुद्धा सुरळीत होते.
Photo Credit; instagram
रात्री अशा ड्रिंक्सचं सेवन केल्यानं काय फायदे मिळतात? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात जे मेटाबॉलिजम वाढवतात आणि चरबी कमी करतात. दररोज रात्री ग्रीन टी पिल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि चांगली झोप देखील येते.
Photo Credit; instagram
जिऱ्याच्या पाण्यात थायमोक्विनोन नावाचा घटक असतो जो मेटाबॉलिजम वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो, यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.
Photo Credit; instagram
ओव्याचं पाणी पोटाच्या समस्या दूर करण्यासोबतच मेटाबॉलिजम देखील वाढवते. रात्रीच्या वेळी ते प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रित राहते.
Photo Credit; instagram
रात्री सेलेरीच्या पाल्याचा रस पिल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यात कॅलरीज कमी आणि पाणी जास्त असते, ते प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि भूक कमी लागते.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. दररोज रात्री याचा चहा पिल्याने मेटाबॉलिजम वाढतं आणि यामुळे वजन नियंत्रणात राहते.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. दररोज रात्री याचा चहा पिल्याने मेटाबॉलिजम वाढतं आणि यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' झाडांनी सजवा घराची बाल्कनी! घरात सुख-समृद्धी तर येईलच, पण पैसाही..