Photo Credit; instagram
केसाच्या सगळ्या समस्यांवर उपाय ठरतं तांदळाचं पाणी, कसं लावाल?
Photo Credit; instagram
तांदळाचं पाणी हे पारंपारिक आणि नैसर्गिक केसांची काळजी घेणारा एक उपाय आहे.
Photo Credit; instagram
जपान, चीन आणि भारतातील महिला शतकानुशतके केसांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ते वापरत आहेत.
Photo Credit; instagram
त्यातील अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स केसांना मुळांपासून मजबूत करतात.
Photo Credit; instagram
तांदळाच्या पाण्यात असलेले इनोसिटॉल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केसांच्या वाढीस चालना देते.
Photo Credit; instagram
जीवनसत्त्वे आणि खनिजं केसांची मुळे मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
Photo Credit; instagram
त्यातील स्टार्च बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करते, ज्यामुळे कोंडा आणि खाज सुटण्याची समस्या कमी होते.
Photo Credit; instagram
तांदळाच्या पाणी नियमित वापरल्याने केस निस्तेज दिसत नाहीत आणि निरोगी चमक टिकवून ठेवतात.
Photo Credit; instagram
कसं वापरावं? 1/2 कप तांदूळ पाण्यात चांगले धुवा. नंतर ते 2 कप पाण्यात 30 मिनिटं भिजवा. पाणी गाळून बाजूला ठेवा.
Photo Credit; instagram
नंतर शॅम्पू केल्यानंतर, हे पाणी केसांना आणि टाळूला लावा. 5-10 मिनिटं मसाज करा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वजन कमी करण्याव्यतिरिक्त, ब्रोकोली खाण्याचे 6 फायदे आहेत...
इथे क्लिक करा
Related Stories
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस