Photo Credit; instagram
रात्री केशर खाल्ल्यानं काय होतं, जाणून घ्या फायदे...
Photo Credit; instagram
केशरमध्ये क्रोसेटिन आणि सॅफ्रानल सारखे घटक असतात जे ताण कमी करतात आणि मेंदूला शांत करतात.
Photo Credit; instagram
सॅफ्रानल गाढ झोप येण्यास मदत करतात. ज्यांना निद्रानाश आहे त्यांच्यासाठी हे एक रामबाण औषध आहे.
Photo Credit; instagram
केशर खाल्ल्यानं मूड ताजातवाना आणि सकारात्मक राहतो. त्यामुळे नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
रात्री केशरयुक्त दूध प्यायल्यानं त्वचेला पोषण मिळतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ते मुक्त रॅडिकल्सशी लढते.
Photo Credit; instagram
महिलांसाठी, रात्री केशर घेतल्यानं PCOD आणि मासिक पाळीच्या काळात हार्मोनल संतुलन राखायला मदत होते.
Photo Credit; instagram
रात्री केशर सेवन केल्यानं पचन सुधारतं, त्यामुळे झोपेची न लागण्याची समस्या सुटते.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : दररोज हिरवं सफरचंद खाण्याचे काय फायदे आहेत?
इथे क्लिक करा
Related Stories
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे