श्रावणात शनी महाराज बदलणार चाल.. 3 राशींच्या लोकांचं नशीबच बदलेल!
Photo Credit; instagram
श्रावणाचा पवित्र महिना केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे तर ज्योतिषशास्त्रात सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला गेला आहे.
Photo Credit; instagram
यावेळी श्रावणात शनी देव आपली चाल बदलणार आहेत. याचा थेट परिणाम काही खास राशींच्या लोकांवर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Photo Credit; instagram
श्रावण सुरु होताच 13 जुलै रोजी शनी वक्री म्हणजेच शनीची उल्टी चाल सुरू होणार आहे. 28 नोव्हेंबर पर्यंत शनीची वक्र चाल राहणार आहे.
Photo Credit; instagram
याचा थेट परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे. खास करुन कर्क, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्यशाली ठरु शकतो.
Photo Credit; instagram
कर्क राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रमोशन मिळेल आणि कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचं वातावरण राहील.
Photo Credit; instagram
मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनी असल्याने ग्रहाच्या चालीत बदल झाल्यामुळे धनलाभाचा योग घडू शकतो. पूर्वीच्या अडचणींपासून सुटका होईल तसेच नवीन घर किंवा वाहन घेण्याचा योग असू शकतो.
Photo Credit; instagram
कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन दिशा सापडेल. नातेसंबंध सुधारतील आणि समाजात सन्मान तसेच प्रतिष्ठा वाढेल.