Photo Credit; canva

सकाळी Toilet ला जाण्याच्या आधी चालावं की नंतर.. कशामुळे होतो फायदा?

Photo Credit; canva

बऱ्याचदा लोक सकाळी शौचालयला जाण्यासाठी उठल्यानंतर भरपूर पाणी पितात. इतकेच नव्हे, चहा पितात किंवा फेऱ्या मारतात. मात्र, यामुळे काहीच फायदा होत नाही.

Photo Credit; canva

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर सकाळी फेरफटका मारल्याने वॉशरूमला जाण्याआधी ज्या समस्या होतात, त्यापासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; canva

मात्र, सकाळी शौचालयाला जाण्यापूर्वी की त्यानंतर,  नेमकं कधी फेरफटका मारणं फायदेशीर ठरेल? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

Photo Credit; canva

सकाळी शौचालयाला जाण्यापूर्वी फेरटफटका मारणं फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. यामुळे आरोग्याशी संबंधित बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; canva

सकाळी वॉशरूमला जाण्याच्या 15 ते 20 मिनिटे फेरफटका मारल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Photo Credit; canva

सकाळी शौचालयाला जाण्यापूर्वी फेऱ्या मारल्याने गॅस सारख्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते.

Photo Credit; canva

सकाळी टॉयलेटला जाण्याआधी फेरफटका मारल्याने शरीरातील ब्लड सर्क्यूलेशनसुद्धा सुधारतं. यासोबतच पचनसंस्था अगदी सुरळीतपणे काम करण्यास फायदेशीर ठरते.

Photo Credit; canva

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सकाळी फेरफटका मारण्याव्यतिरिक्त आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.

पुढील वेब स्टोरी

चेहरा होतोय खराब? कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

इथे क्लिक करा