Photo Credit; instagram

शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे

Photo Credit; instagram

बऱ्याचदा उरलेला भात फेकून दिला जातो. मात्र, शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

शिळ्या भातात प्रोबायोटिक्स आढळतात, जे चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी मदतशीर ठरतात. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

शिळा भात खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि असिडीटीच्या समस्येपासून आराम मिळवता येतो. यामुळे गॅसची समस्या देखील दूर करता येते.

Photo Credit; instagram

यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

शिळ्या भाताच्या सेवनाने ब्लड शूगरची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे लाभदायक ठरते.

Photo Credit; instagram

शिळा भात खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते आणि पोट अधिक काळ भरलेलं वाटतं. त्यामुळे वजन कमी करण्यास चांगला फायदा होतो.

Photo Credit; instagram

शिळा भात खाल्ल्याने शरीरात ऊर्जा राहते आणि कमी थकवा जाणवतो. यामुळे तुम्ही अधिक काळ अॅक्टिव्ह राहता.

पुढील वेब स्टोरी

जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर

इथे क्लिक करा