Photo Credit; instagram

Belly Fat कमी करण्यासाठी योग्य आणि अचूक उपाय!

Photo Credit; instagram

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. 

Photo Credit; instagram

काहीजण 9-10 तास ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यामुळे त्यांचे वजनही झपाचट्याने वाढत आहे. 

Photo Credit; instagram

अशा वेळी आज पोटाची चरबी कमी करण्याचे प्रभावी उपाय सांगत आहोत.

Photo Credit; instagram

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 

Photo Credit; instagram

दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करावी. लिंबू पाणी प्या.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्या. 

Photo Credit; instagram

दिवसभरात 3-4 लिटर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. 

Photo Credit; instagram

याशिवाय सकाळी तुम्ही ओव्याचं पाणीही पिऊ शकता.

Photo Credit; instagram

जेवण करण्यापूर्वी सलाड खा, ते जास्त पदार्थ खाण्यापासून प्रतिबंधित रोखते.

Photo Credit; instagram

दररोज 1000 पावले चाला, शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रणात राहते.

पुढील वेब स्टोरी

मॉडेलिंग सोडून पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी ही 'IAS अधिकारी' कोण?

इथे क्लिक करा