आजकाल महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आणि ऑफिसच्या कामामुळे स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाहीत. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.
Photo Credit; instagram
महिलांमध्ये काही आजार अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. या समस्यांवर वेळेवर उपाय होणं अत्यंत गरजेचं असतं.
Photo Credit; instagram
भारतात बहुतेक महिला लोहाच्या कमतरतेमुळे ग्रासलेल्या असतात. यामुळे थकवा, कमजोरी आणि अशक्तपणा जाणवतो.
Photo Credit; instagram
हायपोथायरॉइडिज्म आणि हायपरथायरॉइडिज्म या दोन्ही समस्या महिलांमध्ये सामान्य स्वरूपात पाहायला मिळतात. या आजारात वजन वाढणं, अशक्तपणा आणि मूड स्विंग्स सारखी लक्षणं दिसू शकतात.
Photo Credit; instagram
सध्या तरुणींमध्ये PCOS ची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यामुळे अनियमित मासिक पाळी होते आणि गरोदरपणा मध्ये अडचणी येऊ शकतात.
Photo Credit; instagram
वाढत्या वयात विशेषत: मेनोपॉजमध्ये महिलांची हाडं कमजोर होऊ शकतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C ची कमतरता यांची मुख्य कारणं ठरू शकतात.
Photo Credit; instagram
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमधील सामान्य पण अतिशय धोकादायक आजारांपैकी एक आहे. यावर वेळेवर उपचार करणं आवश्यक असतं.
Photo Credit; instagram
घरगुती, सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये मानसिक तणाव आणि डिप्रेशन अधिक प्रमाणात पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
महिलांमध्ये यूरिनरी ट्रॅकमध्ये संसर्ग जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. याची योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री झोपताना उशीखाली ठेवा कापूर ... 'या' समस्या होतील दूर