Photo Credit; instagram

रात्री झोपताना उशीखाली ठेवा कापूर ... 'या' समस्या होतील दूर

Photo Credit; instagram

भारतीयांच्या घरात पूजा, आयुर्वेदिक उपचार आणि घरगुती उपचारांसारख्या बऱ्याच कारणांसाठी कापूरचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

याचा सुगंध आणि नैसर्गिक गुणधर्म वातावरण शुद्ध करण्यासोबत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात.

Photo Credit; instagram

झोपताना उशीखाली कापूर ठेवण्याची परंपरा आरोग्यासाठी लाभदायक ठरते. असं केल्याने झोप, तणाव आणि श्वसनासंबंधी आजारांपासून सुटका मिळवता येऊ शकते.

Photo Credit; instagram

कापूरचा सुगंध मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदतशीर ठरते. उशीखाली कापूर ठेवल्याने झोप चांगली येते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

Photo Credit; instagram

कापूरच्या वासाने नाक मोकळं होण्यास मदत मिळते. विशेषत: सर्दी किंवा कफमध्ये श्वास घेण्यास उपयुक्त ठरते.

Photo Credit; instagram

कापूरचा सुगंध तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी मदतशीर असते, तसेच मानसिक स्वास्थ्यात देखील सुधार होतो.

Photo Credit; instagram

कापूरमध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे कापूर वास्तुनुसार आणि धार्मिकतेच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

कापूरमध्ये नैसर्गित कीटकनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे उशीखाली कापूर ठेवल्याने डास आणि इतर लहान कीटक दूर राहतात.

Photo Credit; instagram

मात्र, कापूर कधीच थेट उशीखाली ठेवू नका. एका छोट्या डब्यात किंवा कापडात गुंडाळून ते ठेवा. याचा सुगंध प्रभावी असल्यामुळे काही लोकांना एलर्जीमुळे चक्कर देखील येऊ शकते. विशेषत: लहान मुलांपासून कापूर दूर ठेवा. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा