रात्रीच्या 'या' सवयींमुळे तुम्ही वेळीच व्हा सावध
रात्री उशिरा जेवणारे अनेक लोक आहेत, मात्र ते कधी तरीच ठिक आहे. पण हीच सवय कायम असेल तर मात्र त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
रात्री उशिरा जेवल्याने तुमच्या शरीरावर त्याचे अनेक वाईट परिणाम होतो.
जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला झोपही उशिरा येते, त्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकते आणि झोपेचा त्रासही सहन करावा लागतो.
रात्रीचं तुम्ही उशीरा जेवत असाल तर तुम्हाला जठराच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
रात्री उशिरा जेवल्यामुळे पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे तुमचा मूड खराब होतो. त्यामुळे तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता असते.
रात्री उशिरा जेवल्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञ सांगता की, रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 ते 7.30 या वेळेतच करावे. कारण जेवण आणि झोपेमध्ये किमान 2 तासांचं अंतर ठेवावे लागते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' गोष्टीमुळे तुमचे बिघडू शकते मानसिक आरोग्य
इथे क्लिक करा
Related Stories
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर