Photo Credit; instagram

डाळिंब आवडत असलं तरी 'या' 5 लोकांनी ते चुकूनही खाऊ नये! कारण...

Photo Credit; instagram

डाळिंबाचे रोज सेवन केल्याने शरीरात ॲनिमिया होत नाही.

Photo Credit; instagram

परंतु काही लोकांसाठी, डाळिंबाचे सेवन हानिकारकही ठरू शकते.

Photo Credit; instagram

ज्या लोकांना ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी डाळिंबाचे सेवन टाळावे.

Photo Credit; instagram

डाळिंबाचा थंड प्रभाव असतो, त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्यांनी डाळिंब खाऊ नये.

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही डाळिंब खाणे टाळावे.

Photo Credit; instagram

बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्या लोकांमध्येही डाळिंब खाल्ल्याने समस्या वाढू शकते.

Photo Credit; instagram

ज्या लोकांना खोकल्याचा त्रास होतो त्यांनीही डाळिंब खाऊ नये. कारण त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक गरीबीवर मात करत, जगतात राजासारखं!

इथे क्लिक करा