Photo Credit; instagram
सावधान! शरीरात लो ब्लड शूगरचा धोका... ‘या’ 5 लक्षणांकडे कधीच करु नका दुर्लक्ष
Photo Credit; instagram
आजकाल बऱ्याच व्यक्तींच्या शरीरातील शूगरमध्ये वाढ झाल्याने ते डायबिटीजच्या आजाराने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
यामध्ये शरीरातील साखरेच्या कमतरतेमुळे लो शूगर म्हणजेच हायपोग्लायसेमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत देखील भर होताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
लो ब्लड शूगरची लक्षणं हल्की असतात. यामध्ये थकवा, चक्कर येणं किंवा अचानक भूक लागणे या लक्षणांचा समावेश असतो.
Photo Credit; instagram
शूगरची पातळी 70 mg/dL पेक्षा कमी झाल्यास लो शूगरची लक्षणं दिसू लागतात. लो ब्लड शूगरच्या अशा 5 लक्षणांविषयी जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यास थकवा जाणवू लागतो आणि यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि एकाग्रता कमी होण्याची समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; instagram
शरीरातील शूगरची पातळी बॅलेन्स करण्याच्या वेळी एड्रेनालाइन होर्मोन रीलीज होतं. यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि चिडचिड होण्याची समस्या होऊ शकते.
Photo Credit; instagram
जेव्हा शरीरातील शूगर कमी होते, तेव्हा हृदय वेगाने धडधडू शकतं. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास रक्तदाब सुद्धा वाढू शकतो.
Photo Credit; instagram
लो शूगर असल्यास कधीकधी पोट अचानक खराब होऊन मळमळ जाणवू शकते.
Photo Credit; instagram
रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास शरीरात भूक वाढवणारं होर्मोन रीलीज होतं. यावेळी तुम्हाला काहीतरी गोड किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेले पदार्थ माहितीयेत? शाकाहारी असलेल्यांनी नक्की वाचा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : मधुमेही रुग्णांनी अननस खावं की नाही? काय सांगतं शास्त्र?
Hair Fall : पावसाळ्यात केस गळती का वाढते? काय आहेत कारणं?
हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?
तुम्ही वयाच्या चाळीशीत पोहोचलाय? 'हे' 3 व्हिटॅमिन्स नक्की घ्या