Photo Credit; instagram

तुमचे डोळे कमजोर तर नाहीत? 'या' 7 लक्षणांनी सहज ओळखा...

Photo Credit; instagram

आजकाल खराब जीवनशैली, लॅपटॉप स्क्रीनवर सतत काम करणे आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे अनेकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Photo Credit; instagram

याआधी दृष्टी कमजोर होण्याची समस्या वयाच्या पन्नाशीनंतर दिसून येत होती, परंतु आता ही समस्या लहानांपासू मोठ्यांपर्यंत कॉमन झाली आहे. 

Photo Credit; instagram

अशीच 7 लक्षणं आहेत ज्यामुळे सहज समजू शकते की, आपली नजर तीक्ष्ण आहे की कमजोर.

Photo Credit; instagram

जर हॉटेलमध्ये जेवायला गेला असाल आणि जेवणाचा मेनू दुरून वाचावा लागत असेल तर जवळची दृष्टी कमजोर असू शकते.

Photo Credit; instagram

वाचण्यासाठी मोबाईलवर शब्द झूम करावे लागणे.

Photo Credit; instagram

जेव्हा वाचण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा तुमचे चेहऱ्यावरील भाव बदलणे म्हणजेच डोळ्यांवर ताण द्यावा लागणे.

Photo Credit; instagram

वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता भासणे.

Photo Credit; instagram

साधं वाचतानाही डोळ्यासमोर धूसर दिसणे.

Photo Credit; instagram

लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.

Photo Credit; instagram

वाचल्यानंतर डोळ्यांवर ताण किंवा डोकेदुखी होणे. ही नजर कमोज झाल्याची लक्षणं आहेत.

पुढील वेब स्टोरी

उन्हाळ्यात मिळणाऱ्या 'या' 4 भाज्या Weight Loss साठी आहेत बेस्ट!

इथे क्लिक करा