Photo Credit; instagram

फक्त 'हे' आयुर्वेदिक उपाय अन् काही दिवसातच झटपट वितळेल चरबी

Photo Credit; instagram

जर तुम्हीसुद्धा कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय वेगानं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल काही आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

Photo Credit; instagram

आयुर्वेदात शरीराचं मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत.

Photo Credit; instagram

झटपट वजन कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केला पाहिजे? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

आवळा, बिभीतक (बेहडा) आणि हरितकी (हरडा) पासून त्रिफळा बनली जाते, जी पचनासाठी देखील चांगली असते. वजन कमी करण्यासाठी, एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यात मिसळा आणि झोपण्यापूर्वी प्या.

Photo Credit; instagram

सकाळी एका ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.

Photo Credit; instagram

मध रक्तातील शूगरची पातळी न वाढवता दिवसभर शरीराला एनर्जेटिक ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

योगा केवळ कॅलरीज बर्न करण्यासाठीच नव्हे तर तुम्हाला तणावापासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार, कपालभातीसारखे योगासने करू शकता.

Photo Credit; instagram

आले, दालचिनी आणि बडीशेप वापरून बनवलेला हर्बल चहा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

Photo Credit; instagram

ग्रॅनी कॉफी बीन्स म्हणजेच अनरोस्टेड कॉफी बीन्स वजन कमी करण्यास खूप उपयुक्त आहेत. त्यात क्लोरोजेनिक अॅसिड असते, जे चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

पुढील वेब स्टोरी

तुम्हीसुद्धा दररोज खाता जवसाच्या बिया? मात्र, 'या' लोकांसाठी ठरू शकतं घातक

इथे क्लिक करा