पोटाची वाढती चरबी बऱ्याच समस्यांसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे काही अशा ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या, ज्यांच्या सेवनाने तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Photo Credit; instagram
एक ग्लास पाण्यास काही काकडीचे तुकडे आणि पुदीन्याची ताजी पाने टाका. हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून सकाळी उठल्यानंतर ते प्या.
Photo Credit; instagram
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात. केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा बारीक केलेलं आलं टाकून ते सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे ड्रिंक फॅट बर्न करण्यासाठी खूपच उपयोगी ठरेल.
Photo Credit; instagram
एक ग्लास पाण्यात 1 चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि अर्धा चमचा मध टाकून प्यायल्याने वेगानं फॅट बर्न होण्यास मदत मिळेल.
Photo Credit; instagram
या ड्रिंक्ससोबत व्यायाम आणि डाएट घेतल्याने सोप्यारितीने वजन कमी होऊ शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : नाश्त्यात 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, होतील मोठे तोटे