Photo Credit; instagram

यूरिक अॅसिडला आळा घालण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

Photo Credit; instagram

अनियमित जीवनशैलीमुळे युरिक अ‍ॅसिडची समस्या सामान्य होत चालली आहे.

Photo Credit; instagram

शरीरात यूरिक अॅसिडची पातळी जास्त असल्यास सकाळी उपाशीपोटी 'या' पदार्थांचं सेवन फायद्याचं ठरेल.

Photo Credit; instagram

लिंबूमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे युरिक अॅसिड विरघळवून ते लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

तुळशीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ती गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit; instagram

रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी ते चावून घ्या किंवा पाण्यासोबत प्या.

Photo Credit; instagram

चिया बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने सूज दूर होते.

Photo Credit; instagram

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऑरगॅनिक अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते रिकाम्या पोटी प्या. यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे, जे शरीरात यूरिक अॅसिडच्या वाढीला नियंत्रणात ठेवण्यास मदतशीर असते.

पुढील वेब स्टोरी

प्रत्येक पुरुषाच्या 4 बायका हव्यात! गौतम बुद्धांनी असं का म्हटलंय?

इथे क्लिक करा