Photo Credit; instagram
शरीरात Vitamin D ची कमतरता भासणारच नाही! फक्त 'या' फळांवर ताव मारा
Photo Credit; instagram
व्हिटॅमीन D मुळे हाडे मजबूत होतात. इम्यून सिस्टम मजबूत तर होतेच. याचा मुख्य स्त्रोत सूर्याची किरणे आहेत.
Photo Credit; instagram
संत्र्याचा ज्यूस व्हिटॅमीन डी चा चांगला स्त्रोत आहे. तसच यामध्ये व्हिटॅमीन सी असल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते.
Photo Credit; instagram
एवोकोडामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन D असतं. हे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
केळ्यात असलेलं मॅग्नेशियम शरीरात व्हिटॅमीन डी सक्रीयपणे बदलण्यात मदत करतं. यामुळे मांसपेशीह मजबूत होतात.
Photo Credit; instagram
पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि सूजही कमी होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात.
Photo Credit; instagram
आंब्यात व्हिटॅंमीन ए आणि सी असतं. यामुळे इम्यून सिस्टम चांगली राहते, तसच त्वचाही मुलायम बनते.
Photo Credit; instagram
सफरचंदात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स आणि फायबर असतं. आरोग्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
इथे क्लिक करा
Related Stories
स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम
मान आणि पाठ दुखतेय, हे कारण, जाणून घ्या उपाय...
नारळाचं दूध प्या, शरीर आतून होईल मजबूत! वाचा फायदे...
फक्त 'या' 5 चूका अन्... कधीच कमी होणार नाही वजन