चुकीच्या गोष्टी खाल्ल्या की, पीरियड्समध्ये होतो प्रचंड त्रास!
Photo Credit; instagram
मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. अनेक महिलांना थकवा, पोटदुखी, मूड स्विंग्स आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
Photo Credit; instagram
या काळात योग्य आहार घेणे खूप महत्वाचे असते. काही गोष्टी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, वेदना कमी होतात आणि मूड सुधारतो. तसेच, काही पदार्थांचं सेवन केल्यानं मासिक पाळी दरम्यान समस्या वाढू शकतात.
Photo Credit; instagram
दुधापासून बनलेल्या पदार्थांमध्ये लॅक्टोस असतं. ज्यामुळे अनेक महिलांना वेदना आणि सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत, मासिक पाळी दरम्यान दुग्धजन्य पदार्थ घेणे टाळा.
Photo Credit; instagram
या काळात गोड खाण्याची इच्छा जास्त होते. पण जास्त गोड खाल्ल्याने शरीरात सूज आणि थकवा येतो. त्यामुळे मूडही खराब होऊ शकतो.
Photo Credit; instagram
कॉफी किंवा चहा प्यायल्याने शरीराला थोड्या काळासाठी आराम मिळतो, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. कॅफिनमध्ये असलेल्या व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टरमुळे वेदना जाणवू शकतात.
Photo Credit; instagram
मासिक पाळीच्या दरम्यान मसालेदार पदार्थ खाणे टाळा. यामुळे पोटफुगी किंवा जास्त पेटके येऊ शकतात.
Photo Credit; instagram
तळलेल्या पदार्थांचं अधिक सेवन केल्यानं शरीरात सूज आणि गॅसची समस्या होऊ शकते. त्यामध्ये असलेले ट्रान्स फॅट्स हार्मोनल बॅलन्स बिघडू शकतात, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात.
Photo Credit; instagram
जास्त मीठाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाणी रोखतं आणि यामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं. त्यामुळे या काळात जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हंटर'चा हिरो पुन्हा पडला प्रेमात, 'हिच्या'सोबत थाटणार नव्याने संसार