Photo Credit; instagram

ब्लॅक कॉफीच नाही... तर 'ही' कॉफी पिऊन बघा, बटरसारखी वितळेल चरबी

Photo Credit; instagram

भारतात कॉफी पिणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत सुद्धा भर होत आहे. यामध्ये डार्क, कॅपुचिनो, ब्लॅक आणि मिल्क कॉफीचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

या व्यतिरिक्त, एक अशी कॉफी आहे, जी चविष्ट असण्यासोबत तिचे बरेच आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

Photo Credit; instagram

तूप घातलेली म्हणजेच बुलेटप्रूफ कॉफी वजन कमी करण्यासोबतच त्वचा ग्लोइंग करण्यासाठी सुद्धा फायदेशीर मानली जाते.

Photo Credit; instagram

ही कॉफी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अधिक फायदेशीर मानली जाते. बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे फायदे, जाणून घ्या.

Photo Credit; instagram

ही कॉफी अधिक काळ एनर्जी रीलीज करत असल्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. इतकेच नव्हे तूपाची कॉफी प्यायल्याने क्रेव्हिंग्स कमी होतात आणि ओव्हरइटिंग पासून बचाव होतो.

Photo Credit; instagram

तूपाच्या कॉफीमध्ये कॅफिन आणि हेल्दी फॅट्सचं चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. या कॉफीमध्ये शरीराला जास्त काळ ऊर्जा मिळते आणि मानसिक स्वास्थ्यात देखील सुधार होतो.

Photo Credit; instagram

तूपात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणात आढळतं. कॉफीमध्ये तूप मिसळून प्यायल्याने शरीराची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनची समस्या असेल तर तुमच्यासाठी ही कॉफी फायदेशीर ठरू शकते. तूपात असलेले फॅटी अॅसिड्स पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

तूप ब्लड शूगरची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. अशात, ही कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास आणि गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्स कमी होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, हृदय रोग किंवा स्वास्थ्यासंबंधी समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बुलेटप्रूफ कॉफीचं सेवन करा.  

पुढील वेब स्टोरी

शरीर होईल लोखंडासारखं मजबूत..'या' पदार्थांमध्ये असतं अंड्यापेक्षाही जास्त प्रोटिन!

इथे क्लिक करा