Photo Credit; instagram

'ही' सवय लय बेक्कार... लिव्हरचा विषयच होतो The End!

Photo Credit; instagram

सध्या, लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या पाहायला मिळते.

Photo Credit; instagram

लिव्हरमध्ये अधिक प्रमाणात फॅट जमल्यामुळे हा आजार उद्भवतो. यामुळे शरीराच्या बऱ्याच समस्या होऊ शकतात.

Photo Credit; instagram

बदललेली जीवनशैली आणि अयोग्य आहाराच्या पद्धती या आजाराला कारणीभूत ठरू शकतात. फॅटी लिव्हरच्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या 'या'आजारांविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

नेहमी प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्यामुळे अल्कोहॉलिक फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो. दारू प्यायल्याने लिव्हर सेल्ससाठी घातक असलेल्या एसिटालडिहाइडची निर्मिती होते.

Photo Credit; instagram

हाय कॅलरी डाएट आणि प्रोसेस्ड फूड खाल्याने वजन वाढू शकतं. अधिक प्रमाणातील कॅलरी लिव्हरमध्ये फॅटच्या स्वरूपात जमा होते आणि यामुळे लिव्हर खराब होऊन त्यामध्ये सूज येऊ शकते.

Photo Credit; instagram

सोडा आणि फ्रूट ज्यूसारखे अधिक साखरेचे ड्रिंक्स प्यायल्याने लिव्हरमध्ये फॅटचे प्रमाण वाढते. जास्त गोड ड्रिंक्स शरीरातील इन्सूलिनची पातळी वाढू देत नाही आणि यामुळे फॅटचे प्रमाण वाढते.

Photo Credit; instagram

तुमच्या दिनचर्येत जर तुम्ही व्यायाम वगळत असाल तर फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त असते. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

तळलेले पदार्थ त्यासोबतच बाहेरच्या अन्नामधील ट्रान्स फॅटचे सेवन लिव्हरमध्ये फॅट वाढण्याला कारणीभूत ठरतात. अशा अनहेल्दी फॅट्समुळे लिव्हरमध्ये सूज होण्याच्या समस्या वाढू शकते.

Photo Credit; instagram

झोपेच्या अनियमित चक्रामुळे मेटाबॉलिजमची प्रक्रिया बिघडते. यामुळे लिव्हर फॅटी बनू शकतं. स्लीप एपनिया सारख्या आजारामुळे लिव्हरमध्ये फॅट निर्माण होण्याचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

दिवसभर जेवणाची वेळ चुकवल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिजम बिघडू शकतं. यामुळे तुमच्या लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ शकतात.

पुढील वेब स्टोरी

कासवाची अंगठी लय भारी... सशाच्या वेगाने पैसे येतो घरात!

इथे क्लिक करा