Photo Credit; instagram
आता किडनी स्टोनपासून मिळवा सुटका; फक्त 'हे' उपाय करा
Photo Credit; instagram
किडनी स्टोन हा एक सामान्य पण वेदनादायी आजार आहे. या आजारात लघवीमध्ये खनिज आणि मीठ जमा होऊन लहान कणांची निर्मिती होते.
Photo Credit; instagram
हा स्टोन यूरिनरी ट्रॅकमध्ये अडथळा निर्माण करु शकतो. योग्य जीवनशैली आणि चांगल्या आहाराच्या साहाय्याने स्टोनपासून बचाव होऊ शकतो.
Photo Credit; instagram
दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे, जेणेकरुन लघवीमधील पथरी निर्माण करणारे पदार्थ विरघळतील आणि किडनी स्वच्छ राहील.
Photo Credit; instagram
मीठ, तळलेले आणि अधिक प्रोटीन असलेल्या पदार्थांचं कमी प्रमाणात सेवन करा. हिरव्या भाज्या, फळे आणि फायबर युक्त आहार घ्या.
Photo Credit; instagram
पालक, बीट, चहा, कॉफी आणि चॉकलेट सारख्या पदार्थांचं मर्यादित प्रमाणात वापर करा. यामध्ये किडनी स्टोनसाठी कारणीभूत असलेले ऑक्सलेट असतं.
Photo Credit; instagram
व्यायाम केल्याने शरीरातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित राहते आणि स्टोन होण्याचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
जर आधी किडनी स्टोन झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
Photo Credit; instagram
वेळोवेळी यूरिनची तपासणी करा आणि किडनीच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आवश्यकता पडल्यास लगेच उपचार सुरू करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
राज ठाकरेंसोबत अफेअर होतं? सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा!
इथे क्लिक करा
Related Stories
नर्सने 62 किलो वजन कमी केलं तरी कसं? ऐकाल तर तुम्हालाही वाटेल नवल
केसांच्या सगळ्या समस्यांवर उपाय ठरतं तांदळाचं पाणी, कसं लावाल?
Uric Acid वाढल्याने शरीराच्या या भागात होता तीव्र वेदना! अजिबात दुर्लक्ष करू नका
कोणत्या वेळी योगा करणं ठरेल अधिक फायदेशीर?