Photo Credit; instagram
सावधान! फुफ्फुसाचा कर्करोग झपाट्यानने वाढतोय, 'ही' आहेत यामागची कारण
े
Photo Credit; instagram
फुफ्फुसाचा कॅन्सर हा जगभरातील महिला आणि पुरुषांना होतोय. याचं कारण ऐकूण आश्चर्याचा धक्का बसेल
Photo Credit; instagram
पूर्वी धुम्रपान, रसायने आणि अनुवंशिक करणाने रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत होता.
Photo Credit; instagram
हवेमध्ये असणारे PM 2.5 सारखे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये खोलवर असतात. ज्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला नुकसान पोहचते. यामुळेच कर्करोगाचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यातील धूर आणि कचरा तसेच जीवाश्म इंधनामुळे वायु प्रदूषणाचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
जे लोक धुम्रपान करत नाहीत अशा लोकांनाही याचा सामना करावा लागतो. यामुळे कर्करोगाला अनेक लोक बळी पडू लागले आहेत.
Photo Credit; instagram
प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते, शिवाय न्यूमोनिया सारख्या गंभीर आजारांना चालना मिळते.
Photo Credit; instagram
भारतातील वाढते वायुप्रदूषण धोकादायक बनले आहे. अनेक लोक धुम्रपान न करताही कर्करोगाचे बळी ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फुटाणे आणि गूळ खा,
फायदे मोजत राहा...
इथे क्लिक करा
Related Stories
पोटाचे टायर्स होतील गायब; फक्त 'हे' ड्रिंक्स घ्या
सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावं?
Health : लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'या' गोष्टी खा...
Health : शेवग्याची भाजी खा, मस्त राहा! आरोग्यासाठी कमालीची फायदेशीर