Photo Credit; instagram
कोणत्या वेळी योगा करणं ठरेल अधिक फायदेशीर?
Photo Credit; instagram
डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवनशैलीत व्यायाम आणि योगाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
Photo Credit; instagram
गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करण्याचा ट्रेंड आला असला तरी योगा हा बऱ्या शतकांपासून लोकांच्या जीवनाचा एक भाग ठरला आहे.
Photo Credit; instagram
योगा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.
Photo Credit; instagram
योगाचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी ते योग्य वेळी करणं फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
बहुतेक योग शाळांच्या मते, योगा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सूर्योदय आहे. परंतु जे उशिरा झोपतात त्यांना हे लागू होत नाही.
Photo Credit; instagram
योगा करण्यासाठी योग्य किंवा चुकीची वेळ असं काही नसतं. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते.
Photo Credit; instagram
अशात तुम्ही योगा सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा करू शकता. दोन्ही वेळी योग्य पद्धतीने योगा केल्याने चांगले फायदे मिळू शकतात.
Photo Credit; instagram
योगा केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुमचे शरीर रिलॅक्स राहते, तुम्हाला ऊर्जा मिळते, पचनसंस्था चांगली होते आणि तुम्हाला चांगली झोप देखील येते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...