Photo Credit; instagram

जेवणानंतर चहा वाईटच.. तुमची सगळी वाट लागेल!

Photo Credit; instagram

भारतात चहा म्हणजेच टी लव्हर्सच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

अनेकांच्या दिवसांची सुरुवात चहा प्यायल्याने होते. तसेच, बरेचजण जेवल्यानंतर सुद्धा चहा पितात.

Photo Credit; instagram

मात्र, कधीही विशेषत: जेवल्यानंतर चहा प्यायल्याने शरीराला मोठं नुकसान पोहोचतं.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. चहा प्यायल्याने शरीरात पाचक रस निर्माण होण्यासंबंधी समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

अनेकांच्या आवडीच्या चहामध्ये कॅफीन सुद्धा आढळतं. यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या होऊ शकते. रक्तदाबाशी संबंधित रुग्णांनी चहापासून दूर राहिलं पाहिजे.

Photo Credit; instagram

विशेषत: जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत. अशात शरीरातत लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

दिवसभरात वारंवार चहा प्यायल्याने झोपेच्या समस्या होऊ शकतात. तसेच, जेवल्यानंतर चहा प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात. यामुळे निद्रानाश सारखे आजार जडू शकतात.

Photo Credit; instagram

वारंवार दुधाचा चहा प्यायल्याने डोकेदुखीची समस्या होऊ शकते. दुधात 2.8 टक्के लॅक्टोज असतं. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.

पुढील वेब स्टोरी

यामिनी नव्हे ही तर गजगामिनी, खल्लास लूक अन्...

इथे क्लिक करा