Photo Credit; instagram

ग्लुकोजची पातळी कमी झाल्यावर काय होतं? त्याची लक्षणं जाणून घ्या

Photo Credit; instagram

ग्लुकोज कमी होण्याला हायपोग्लाइसेमिया म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखर कमी होते.

Photo Credit; instagram

ग्लुकोज हा शरीरासाठी आणि विशेषतः मेंदूसाठी उर्जेचा मुख्य स्रोत असतो. ग्लुकोज कमी झाल्यास त्रास होतो.

Photo Credit; instagram

जेव्हा ग्लुकोजची पातळी कमी होते, तेव्हा शरीर सतर्क स्थितीत जातं. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात अस्वस्थ वाटतं.

Photo Credit; instagram

हायपोग्लाइसेमियामध्ये शरीरावर ताण येतो आणि जास्त घाम येऊ लागतो, विशेषतः थंड घाम येतो.

Photo Credit; instagram

थरथरणे: ग्लुकोजच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे हात आणि पाय थरथरतात.

Photo Credit; instagram

धूसर दृष्टी: डोळ्यांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. ग्लुकोज कमी झाल्यास दृष्टी धुसर होते.

Photo Credit; instagram

भूक लागणे : ग्लुकोजची पातळी कमी होताच, मेंदू शरीराला ताबडतोब काहीतरी खाण्याचा संकेत देतो.

Photo Credit; instagram

चिडचिड किंवा मूड स्विंग: ग्लुकोजच्या कमतरतेमुळे मेंदूचं संतुलन बिघडतं. त्यामुळे व्यक्ती चिडचिडी किंवा रागावू शकते.

Photo Credit; instagram

मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. जेव्हा ते कमी असते तेव्हा लक्ष विचलित होतं.

Photo Credit; instagram

जर ग्लुकोजची पातळी खूप कमी झाली, तर व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते किंवा कोमात जाऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

सशासारखं धावा, कासवासारखं चालाल तर 'ही' शर्यत हरून जाल!

इथे क्लिक करा