Photo Credit; Canva

सशासारखं धावा, कासवासारखं चालाल तर 'ही' शर्यत हरून जाल!

Photo Credit: Canva

आजकाल वजन कमी करण्यासाठी बरेचसे उपाय केले जातात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार, वजन कमी करण्यासाठी फिजिकल एक्टिव्हिटीज करत असतो.

Photo Credit; Canva

वॉक आणि रनिंग दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. यामुळे वजन वाढणे, डायबिटीज, उच्च रक्तदाब, तसेच हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

Photo Credit; canva

अशातच, धावणं की चालणं? वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; canva

धावल्यामुळे आपला वेळ वाचतो. उदाहरणार्थ, 1 किलोमीटर पळण्यासाठी तुम्हाला 6 ते 8 मिनिटं लागू शकतात. तसेच, 2 किलोमीटर 20 ते 25 मिनिटं लागू शकतात.

Photo Credit; canva

चालण्यापेक्षा धावल्यानं जास्त कॅलरीज बर्न होतात.

Photo Credit; canva

धावल्यामुळे हृदय स्वास्थ्यामध्ये देखील चांगला सुधार पाहायला मिळतो आणि आपली बॉडी चांगल्या शेपमध्ये राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; canva

धावण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. यामुळे सांधे आणि लिगामेंट्सवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे धावल्यानं दुखापत होण्याचा धोका जास्त असतो.

Photo Credit; canva

ऑस्टियोआर्थरायटिस, लठ्ठपणा किंवा हृदयरोग यासारख्या काही आजारांमुळे लोक धावू शकत नाहीत पण ते सहजरित्या चालू शकतात. अशावेळी धावण्यापेक्षा चालणे सोपे वाटते.

Photo Credit; instagram

सध्याच्या जीवनशैलीत लोकांनी एक शारीरिक क्रिया (चालणे किंवा धावणे) निवडणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे पुरेसे आहे.

पुढील वेब स्टोरी

आंबे खाल्ल्यानंतर होतं भलतंच काही.. ज्याचा तुम्ही विचार केला नसेल!

इथे क्लिक करा