Photo Credit; instagram

पिठाची पेस्ट कमी करेल चेहऱ्यावरचं टॅनिंग, कशी तयार कराल?

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग येणं ही एक सामान्य समस्या आहे. त्याने त्वचा काळी, निर्जीव दिसते.

Photo Credit; instagram

टॅनिंगसाठी महागड्या सौंदर्य उत्पादनांऐवजी घरगुती उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकतात.

Photo Credit; instagram

गव्हाचं पीठ हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे, जो त्वचेला खोलवर स्वच्छ करतो, हळूहळू टॅनिंग काढून टाकतो.

Photo Credit; instagram

गव्हाच्या पिठामध्ये थोडं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. हे मिश्रण टॅनिंग कमी करतं.

Photo Credit; instagram

त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यासही ही पेस्ट मदत करते.

Photo Credit; instagram

ही पेस्ट किंवा टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15-20 मिनिटांनी हातांनी हलक्या हातानं लावा आणि नंतर धुवा.

Photo Credit; instagram

2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा ताजे दही मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टमुळे डेड स्किन निघून जाते आणि रंग उजळतो.

Photo Credit; instagram

आठवड्यातून 2-3 वेळा ही पेस्ट लावल्यानं टॅनिंग हळूहळू हलकं होण्यास सुरुवात होते.

पुढील वेब स्टोरी

सुटलेल्या पोटावरची चरबी जळून जाईल, 'बदामाच्या' दुधाची कमालच भारी!

इथे क्लिक करा