Photo Credit; instagram
Uric Acid वाढल्याने शरीराच्या या भागात होता तीव्र वेदना! अजिबात दुर्लक्ष करू नका
Photo Credit; instagram
यूरीक अॅसिड वाढल्याने शरीरात हळूहळू वेदना वाढू लागतात. पण दुर्लक्ष केल्यावर ही समस्या गंभीर बनते.
Photo Credit; instagram
यामुळे शरीराच्या विविध भागात सूज आणि वेदना वाढतात. शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो, जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
यूरिक अॅसिडचे क्रिस्टल गुडघ्यांच्या सांध्यात जमा होतात. यामुळे सूज येते आणि चालायला अडचण निर्माण होते.
Photo Credit; instagram
पायाच्या अंगठ्याजवळ जास्त वेदना होतात. या भागात अचानक वेदना होतात. खासकरून रात्री जास्त त्रास होतो.
Photo Credit; instagram
यूरीक अॅसिडमुळे पायाच्या टाचांनाही खूप वेदना होतात. चालतानाही खूप त्रास होतो.
Photo Credit; instagram
हाताची बोटांनाही सूज येऊ शकते. त्यामुळे यूरीक अॅसिडचं प्रमाण शक्य तितक्या लवकर कमी करावं.
Photo Credit; instagram
यूरीक अॅसिडमुळे पाठदुखी आणि कंबरेच्या भागातही वेदना जाणवतात. सकस आहारामुळे यूरीक अॅसिड नियंत्रणात येतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : रात्री केशर खाल्ल्यानं काय होतं, जाणून घ्या फायदे...
इथे क्लिक करा
Related Stories
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे