Photo Credit; instagram

शरीराचं नुकसान करणारं कोलेस्ट्रॉल वाढवतात 'या' सवयी

Photo Credit; instagram

कोलेस्टेरॉल ही एक प्रकारची चरबी आहे, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पण प्रमाण वाढलं तर धोक्याचं ठरतं.

Photo Credit; instagram

तर चला जाणून घेऊया कोणत्या निरोगी सवयी आहेत, ज्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

Photo Credit; instagram

लोक तंदुरुस्त राहण्यासाठी कमी चरबी किंवा चरबीमुक्त आहार घेतात. पण त्याचा दुसरा परिणामही होतो.

Photo Credit; instagram

अन्नातून चरबी काढून टाकली जाते, तेव्हा बहुतेक वेळा साखर किंवा रिफाइंड स्टार्च त्याच्या जागी जोडला जातो.

Photo Credit; instagram

साखर शरीरात ट्रायग्लिसराइड्स वाढवते,चांगले कोलेस्टेरॉल कमी करते. त्यामुळे सुकामेवा, बिया, एवोकॅडो घेऊ शकता.

Photo Credit; instagram

फळांचा रसही आरोग्यदायी आहे. पण त्यात साखरेचं प्रमाण जास्त आणि फायबरचं प्रमाण कमी असतं.

Photo Credit; instagram

जास्त रस पिल्यानं फ्रुक्टोजचे प्रमाण वाढतं. म्हणून, रसाऐवजी संपूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

निरोगी चरबीसाठी लोक नारळ तेल आणि तूप वापरतात. पण  त्याने  सॅच्युरेटेड फॅट वाढू शकतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लागतं.

Photo Credit; instagram

प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये रिफाइंड तेल, साखर, सोडियम आणि अॅडिटीव्ह भरपूर प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे  कडधान्य, डाळी, सुकामेवा, भाज्या, मासे, अंडी यासारखे नैसर्गिक पदार्थ तुमच्या आहाराचा भाग बनवा.

पुढील वेब स्टोरी

रात्री 3 ते 4 च्या दरम्यान जाग आल्यावर फक्त 'हे' करा; होतील मोठे लाभ...

इथे क्लिक करा