38 किलो कमी करून कशी बनवली हॉट फिगर? 51 वर्षाच्या महिलेचा खास लूक!
Photo Credit; instagram
फिटनेससाठी कोणतंच वय नसतं, असं आपण ऐकत आलो आहोत. मात्र, हे एका 52 वर्षीय महिलेने सिद्ध करून दाखवले आहे.
Photo Credit; instagram
एका 52 वर्षीय महिलेने सुमारे 38 वजन किलो कमी झाले आहे. इतकेच नव्हे तर वजन कमी केल्यानंतर, तिने बऱ्याच बॉडीबिल्डिंग स्पर्धा जिंकल्या आहेत.
Photo Credit; instagram
या महिलेला ऑटोइम्यून, हाशिमोटो, हायपोथायरॉईडीझम, उच्च रक्तदाब, पीसीओएस, टाइप 2 मधुमेह आणि इन्सुलिन प्रतिरोध यासारख्या अनेक समस्या होत्या, मात्र आता यातून ती पूर्णपणे बरी झाली आहे.
Photo Credit; instagram
या वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव फिनिक्स असून ती अमेरिकेची आहे. कोरोनानंतर तिने 2021 मध्ये ही जर्नी सुरू केली.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी तिला 9 महिने लागलं असल्याचं फिनिक्सने इंस्टाग्रामवर सांगितलं. वजन कमी करण्यासाठी तिने फक्त व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित केले.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी फिनिक्सने तिच्या आहारात फक्त दोन गोष्टींकडे लक्ष दिले. प्रथिनांचं योग्य प्रमाणात सेवन आणि फायबरचं सेवन.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, तिने कॅलरीजच्या कमतरतेकडे सुद्धा लक्ष दिलं. तिने मेन्टेनन्स कॅलरीजपेक्षा 200 ते 300 ग्रॅम कमी कॅलरीज घेण्याचा प्रयत्न केला.
Photo Credit; instagram
शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी तिने वेट ट्रेनिंग सुरू केले ज्यामुळे स्नायूंना टोनिंग करण्यास देखील मदत झाली.
Photo Credit; instagram
ती दररोज किमान 1.5 तास वेट ट्रेनिंग करायची ज्यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत झाली.