Photo Credit; instagram

कॅनडात राहणाऱ्या भारतीय महिलेने करून दाखवलं, 40 किलो वजन कसं कसं केलं कमी?

Photo Credit; instagram

कॅनडीमध्ये राहणाऱ्या साची पाई नावाच्या वेट लॉस कोचने फक्त शाकाहारी पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रोटीनचं सेवन करून तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

साचीने अशा 20 शाकाहारी म्हणजेच व्हेज पदार्थांबद्दल सांगितलं ज्यांच्या साहाय्याने तिला वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी मदत मिळाली.

Photo Credit; instagram

पनीर - 100 ग्रॅममध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. दूध - 250 मिली मध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. तूर डाळ (कच्ची) - 50 ग्रॅममध्ये 11 ग्रॅम प्रथिने असतात. टोफू - 100 ग्रॅममध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

ग्रीक योगर्ट - 175 ग्रॅममध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. कॉटेज चीज - 125 ग्रॅममध्ये 17 ग्रॅम प्रथिने असतात. प्रोटीन शेक - 30 ग्रॅममध्ये 27 ग्रॅम प्रोटीन असते. लाइट चीज - तीन तुकड्यांमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

हिरवे वाटाणे (शिजवलेले) - एका कपमध्ये 8 ग्रॅम प्रथिने असतात. किडनी बीन्स - 125 मिली शिजवलेल्या किडनी बीन्समध्ये 7 ग्रॅम प्रथिने असतात. हरभरा - 125 मिली शिजवलेल्या हरभरामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. हरिकॉट बीन्स - 125 मिली शिजवलेल्यामध्ये 7 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

हेम्प हार्ट्स - 30 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम प्रथिने असतात. ताजं मोझारेला चीज - 30 ग्रॅममध्ये 7 ग्रॅम प्रथिने असतात. लाइट फेटलेलं चीज - 30 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम प्रथिने असतात. एडामामे - 100 ग्रॅममध्ये 12 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

प्रोटीन बार - कमीत कमी 12 ग्रॅम प्रथिने असलेले आणि साखरेचे प्रमाण कमी असलेले बार निवडा. परमेसन (शाकाहारी) - 30 ग्रॅममध्ये 14 ग्रॅम प्रथिने असतात. स्किम मिल्क - 125 मिली मध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. टेम्पेह - 100 ग्रॅममध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात.

पुढील वेब स्टोरी

दररोज फक्त 'या' फळावर ताव मारा! आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे...

इथे क्लिक करा