Photo Credit; instagram

हे दहा 'Indoor प्लांट्स' लावायला विसरू नका, घरात येईल तुफान पैसा

Photo Credit; instagram

पोथोस (Pothos) हे  एक सदाहरित वेल आहे. या वनस्पतीला डेव्हिल्स आयव्ही (Devil's Ivy) किंवा डेव्हिल्स वेल (Devil's Vine) असेही म्हणतात.

Photo Credit; instagram

लांब आणि हिरव्या पानांसाठी ओळखलं जाणारं स्पायडर प्लांट (Spider Plant) हवेतील विषारी घटक शोषून घेण्यास मदत करते. यामुळे हवा शुद्धा होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

अॅलो वेरा (Aloe vera) म्हणजे कोरफड ही एक औषधी वनस्पती असून हे आपण इन्डोर प्लांट म्हणून घरात ठेवू शकतो. कोरफडमध्ये 'कोरफड जेल' हा जिलेटिनसारखा पदार्थ आढळतो.

Photo Credit; instagram

आफ्रिकन व्हायोलेट (African Violet) फुलझाड म्हणून प्रसिद्ध आहेत. याची पाने पाने लांब आणि हृदयाच्या आकाराची असतात. तसेच, फुले लहान आणि जांभळ्या रंगाची असतात.

Photo Credit; instagram

इंग्लिश आयव्ही (English Ivy) ही एक वेल असून ती अनेकदा इमारतींमध्ये किंवा बागेत उंचावर वाढू शकते. या वेलीची पानं तिची पाने चमकदार आणि हिरवी असतात.

Photo Credit; instagram

हर्ब्स (Herbs) म्हणजेच औषधी वनस्पती सहजपणे घरात लावता येतात. याचे विविध औषधी गुणधर्म असून यांचा वापर विविध प्रकारे केला जातो.

Photo Credit; instagram

झेडझेड वनस्पतीला (ZZ Plant) 'झांझिबार रत्न' असे म्हणतात. ही एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे. ही कमी देखरेखेमध्ये वाढू शकत असल्याने इन्डोर प्लांट म्हणून चांगला पर्याय आहे.

Photo Credit; instagram

स्नेक प्लांट (Snake Plant) 'सासूची जीभ' म्हणून ओळखले जाते. हे एक लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे. या वनस्पतीमध्ये कमी प्रकाशातही जगण्याची क्षमता आहे.

Photo Credit; instagram

चिनी सदाहरित (Chinese Evergreen) हे एक सुंदर आणि टिकून राहणारे घरगुती रोप आहे, जे कमी देखरेखेत वाढते.

Photo Credit; instagram

पीस लिली (Peace Lily) ही प्रसिद्ध इन्डोर वनस्पती असून हवा शुद्ध करण्यास मदत करते आणि घरात शांत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

पुढील वेब स्टोरी

गुप्तहेर ज्योतीला मिळतेय VIP ट्रीटमेंट आणि पोलीस सुरक्षा!

इथे क्लिक करा